प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला . सर्वच शाळांमध्ये ABL , ज्ञानरचनावाद,ई-लनिंग यासारखे उपक्रम राबवले जात आहेत व शिक्षिकहीआपले अध्यापन गुणवत्तापूर्ण कसे होईल यासाठी मेहनत घेत आहेत .तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राला विलक्षण गती लाभली आहे.तंत्रज्ञानाचा वापर करण्यात महिलांचाही टक्का वाढत आहे.
गटशिक्षण अधिकारी आदरणीय गायकवाड साहेब ,शि.वि.अ. मा.पवार साहेब व श्री मा.जावरे नाना के.प्र.करंजगव्हाण यांचे मार्गदर्शन शालेय उपक्रम राबवित असताना वेळोवेळी होत असते .
मालेगाव तालूक्यातील पहिला शैक्षणिक ब्लॉग तयार करण्यात आंनद आहेच परंतु या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त शैक्षणिक बाबी शिक्षक बंधू -भगिनीं पर्यंत पोहोचवून ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे जातील व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कसा घडेल हा दृष्टिकोन ठेवूनच हा ब्लॉग तयार केला.
ब्लॉग तयार करण्यासाठी *श्री भरतभाऊ पाटील* ,शाळा -माळीनगर तसेच *श्री प्रविण डाकरे सर*यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .

शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचा आपला ब्लॉग आहे . मी एक मालेगावकर म्हणून , आपला आम्हाला अभिमान आहे .
ReplyDeleteगोरख वाघ ( शिक्षणक्रांती वेबसाईट )