माझी शाळा ....माझे उपक्रम
--------------------------------------------
दप्तरमुक्त शनिवार
---------------------------------------------
मुखवटे तयार करणे
कार्ड शीटवर मुलांना वेगवेगळे आकार जसे प्राणी ,फुले ,फळे ई.आकार काढून दिले व रंग कसे भरावे याबद्दल मार्गदर्शन केले मुलांनी खुप सुंदर रितीने रंग भरले आणि छान छान मुखवटे तयार झाले .
यांचा उपयोग अध्यापनात,संवाद सादरीकरण,नाट्य इ. करीता करु शकतो.

Excellent
ReplyDeleteआपला "बालविश्व" blog खूपच सुरेख व अनेक अंगांनी उपयुक्त आहे. ब्लाॅगवरील सर्वच 20 tabs अतिशय उपयुक्त ठरत आहेत. मालेगाव तालुक्यात ब्लाॅगनिर्मिती करणार्या आपण पहिल्याच महिला शिक्षिका आहात..प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात ह्या ब्लाॅगचा मोठा उपयोग होईल हे निश्चित.. शिक्षणातील तंत्रस्नेही चळवळीत आपले योगदान खुप मोठे आहे वैशुताई. आपल्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा! !
ReplyDeleteVery nice blog
ReplyDeleteVery nice blog
ReplyDeleteअप्रतिम ब्लॉग ,खूप खूप सुंदर मला खूप खूप आवडला .अभिनंदन मॅम .
ReplyDeleteअप्रतिम ब्लॉग ,खूप खूप सुंदर मला खूप खूप आवडला .अभिनंदन मॅम .
ReplyDeleteखूपच सुंदर ,सुटसुटित मांडणी केलेला ब्लॉग आहे तुमचा.पेजेस,कोड्स व इतरही बाबि सर्वोत्तम .अभिनंदन ताई.शुभेच्छा .
ReplyDeletezpprimaryschoolkayre.blogspot.in
खूपच माहितीपूर्ण असा हा ब्लॉग आहे. या ब्लॉगला अधिकाधिक माहितीच्या भांडाराने सुसज्ज करण्यात मॅडम आपण खूप परिश्रम केले आहेत. खूप खूप शुभेच्छा!
ReplyDelete