शाळेचे यशवंत विद्यार्थी
पालकमंत्री मा. ना. छगन भुजबळ साहेब यांच्या समवेत यशवंत विद्यार्थी वर्गशिक्षिका वैशाली भामरे शेवाळे , पालक व अधिकारी |
प्रशांत वकील खैरनार , शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात २ रा व जिल्ह्यात १ लासत्कार करतांना पालकमंत्री मा. ना. छगन भुजबळ साहेब |
मा. जयश्रीताई पवार , मा. सकाळे साहेब ,मा. बनकर साहेब यांच्या हस्ते सत्कार |
जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा तालुका स्तर विजयी समूहाला बक्षीस देताना मा.धर्मराज पवार , मा.यशवंत मानकर , मा.भरत पवार |
मा. बच्छाव साहेब यांच्या हस्ते बक्षीस |
मा. मोगल साहेब व गरडसाहेब यांच्या हस्ते सत्कार |
विजयी समूह |
बार्टी संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती धारक दीपाली आहिरे |
No comments:
Post a Comment