🎀माझ्या *बालविश्व* ब्लॉग चे उदघाटन🎀
----------------------------------------------
गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण दिनाच्या शुभदिनी मालेगाव तालुक्यातील पहिला महिला शैक्षणिक ब्लॉग "बालविश्व"चे अनावरण.....
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्य मंत्री आदरणीय ना.श्री दादाजी भुसे साहेब ग्रामविकास राज्य मंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर
मा.आ.श्री जयंत पाटील साहेब
( माजी अर्थमंञी,ग्रामविकास मंत्री)
मा.ना.सौ.विजयश्री चुंबळे ताई
( अध्यक्षा जि.प.नाशिक )
मा.श्री प्रकाश वडजे साहेब
( उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती )
मा.सौ.किरण ताई थोरे ताई
( सभापती शिक्षण ,क्रिडा व आरोग्य समिती )
मा.सौ.उषाताई बच्छाव ताई
( सभापती समाज कल्याण समिती )
मा.सौ.शोभाताई डोखळे ताई
( सभापती महिला व बालकल्याण समिती )
मा.श्री प्रविणजी जाधव साहेब
(गटनेते जि.प.नाशिक )
मा.श्री मिलिंद शंभरकर साहेब
( मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक )
मा.श्री अनिल लांडगे साहेब
( अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक )
मा.श्री नवनाथ औताडे साहेब
(शिक्षणाधिकारी मा.जि.प.नाशिक )
मा.श्री प्रविण अहिरे साहेब
( शिक्षणाधिकारी प्रा. जि.प.नाशिक)
मा.श्रीमती भावना राजनोर ताई
(शिक्षणाधिकारी निरंतर जि.प.नाशिक )
*मालेगाव विभाग*
मा.श्री गायकवाड सो.
(ग.शि.अ.मालेगाव)
मा.श्री पवार सो.(शि.वि.अ.)
मा.श्री आहिरे सो.(शि.वि.अ.)
मा.श्री दिलीप जावरेनाना( केंद्रप्रमुख)
मा.नंदकिशोर मोरे सर
तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिणी , मिञ परिवार उपस्थित होते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺